Author Topic: कन्यादान !  (Read 1217 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
कन्यादान !
« on: February 04, 2018, 12:32:31 AM »
कन्यादान !

लग्नाच्या यज्ञात,
मुलीचा दिला बळी
नवरदेव झाला प्रसन्न,
खुलली त्याची कळी
वरपित्याला मिळे हुंडा,
भटजीचा झाला धंदा
वधुपिता झाला धन्य,
पदरी कन्यादानाचं पुण्य

- अरूण सु.पाटील 

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता