Author Topic: चेहरे  (Read 627 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
चेहरे
« on: November 03, 2015, 06:07:37 PM »

वियोगी क्षणांचे
खुनशी चेहरे
फसव्या दिलाचे
सुतकी पेहरे


दु:खाचं तुझ्या आता
वय झालं असेल
अजूनही ते तुला
तेवढंच छळतं का ?


जिंदगी उभी
अस्मिता व्याकूळ
हातांत भाला
उरांत साकोळ


शशी भगत


Marathi Kavita : मराठी कविता