Author Topic: ईचार  (Read 436 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ईचार
« on: November 13, 2015, 06:40:59 AM »
ईचार

मी म्हणतु माझं
त्यो म्हणतु त्याजं

काय -हातयं हितं?
कुणाचं बी काय नायं

काय बी करा
संगती काय बी नायं

बांदून यायचं मुठी
तात्पुरत्या सा-या गाठी

आमच्या, तुमच्या,
समदया साठी

काय रं त्वा आणलं?
म्यां काय घ्यातलं?

समद हितच ठीवायचं
मुठी सुडूनच जायचं

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता