Author Topic: कविता  (Read 643 times)

Offline Kumar Sanjay

 • Jr. Member
 • **
 • Posts: 126
 • Gender: Male
 • तुम गा दो, मेरा गान अमर हो जाए!
कविता
« on: October 09, 2017, 01:55:39 PM »
प्रिय मित्रा ....
सुंदर गोष्टी असतात रे!
सौंदर्य नाही
सौंदर्याची कुठली परिभाषा
सौंदर्य अपरिभाष्य आहे
आपण ते दाखवण्याचे फक्त
माध्यम
तु फक्त तुझ्या कुंचल्यां प्रमाणे
संवेदनाचे रंग दाखव
आकार ,स्टोॅक , ताण, दाब, फटकारे
साकार तुझी कलाकृती
अन् मी सवयीप्रमाणे
फ़्रॉस्टच्या शब्दांतून
" कविता हा सवोैच्च प्रकार मानला
जावा आयुष्य समजण्यासाठी
# कुमार संजय

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: कविता
« Reply #1 on: October 14, 2017, 09:23:59 PM »
sanjay ji chan aahe kavitetil vichar..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Kumar Sanjay

 • Jr. Member
 • **
 • Posts: 126
 • Gender: Male
 • तुम गा दो, मेरा गान अमर हो जाए!
Re: कविता
« Reply #2 on: October 21, 2017, 07:05:39 PM »
मनस्वी आभार ...😊