Author Topic: शोधात भाकरीच्या  (Read 500 times)

Offline Kumar Sanjay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 126
  • Gender: Male
  • तुम गा दो, मेरा गान अमर हो जाए!
शोधात भाकरीच्या
« on: October 15, 2017, 01:45:49 PM »
वांझोट्या संवाद चर्चा
अन् नित्कर्षांची घाई
शोधात भाकरीच्या
दिवस पाण्यावर जाई
# कुमार संजय

Marathi Kavita : मराठी कविता