Author Topic: शुभेच्छा नाही देता आल्या  (Read 639 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
जिचं प्रेम मिळावं म्हणुन
नेहमीच मी भानगडी केल्या।
जन्मदिवस आज तिचा अन्
तिला शुभेच्छा नाही देता आल्या।
कवी प्रेम।
३१/१०/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/