Author Topic: मोठा प्रश्न  (Read 618 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
मोठा प्रश्न
« on: November 05, 2017, 11:04:19 PM »
      मोठा प्रश्न

तुम्ही आस्तिक आहात,
की नास्तिक
हा मोठा प्रश्न नाही.
तुम्ही मंदिरात जाता,
की मशिदीत
हा ही मोठा प्रश्न नाही.
तुम्ही मानव आहात,
की दानव
हा प्रश्न मोठा आहे.
       तुम्ही जो दाखवून,
       जगी जगतात
       तो चेहरा खोटा आहे.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता