Author Topic: टायमपास करतात हरामी  (Read 613 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
टायमपास करतात हरामी
« on: November 09, 2017, 09:05:36 PM »
*टायमपास करतात हरामी*

प्रेमाचं नाव जरी घेतलं
राधा-कृष्ण आठवतात//१//

हल्ली कसंल आलं प्रेम फक्त
मुल-मुली टायमपास करतात//२//

या मुला मुलींनी तर प्रेमाच
नाव बदनाम केलंय हल्ली//३//

प्रेम या पवित्र नात्याची किती
संहज उडवतात खिल्ली//४//

अशा मुला -मुलींमुळे तर
आमच्यासारख्याची होते बदनामी//५//

स्वार्थी सारे मतलबी
साले मुकाट सुटले हरामी//६//

कवी प्रेम।
०९/११/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता