Author Topic: तुझी लायकी नाही।  (Read 362 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 394
तुझी लायकी नाही।
« on: December 28, 2017, 09:08:31 PM »
चल चालती हो गरज नाही
मला तुझी अन् तुझ्या प्रेमाची।
खरं प्रेम नाही कळू शकणार
तुला कधी तेवढी लायकी नाही तुझी।
तुझ्यावर प्रेम केलं मी
तिच चुकी झाली माझी।
कवी प्रेम।
२८/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता