Author Topic: असं काय लिहून गेली सटवी?  (Read 369 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
असं काय लिहून गेली सटवी?
« on: December 31, 2017, 08:47:10 PM »
या सरत्या वर्षाने
मला खुप काही दिलं।
जाताना मात्र मला
भरपुर रडवंल।
गैरसमजाने चांगल्या
नात्यात फुट पाडली।
सटवी माझ्या आयुष्यत
असं का लिहुन गेली?
कवी प्रेम।
३१/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता