Author Topic: डोक्यात तुझ्या।  (Read 447 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
डोक्यात तुझ्या।
« on: January 14, 2018, 08:32:57 PM »
बसं झालं संमजावनं
काही कळंत नाही तुला।
टायम पासाची उपमा
देतेस पवित्र प्रेमाला।
प्रेम अन् प्रेमाचा विषय
तुझ्या बुध्दीबाहेर आहे।
प्रेमात मुले धोका देतात
ऐवढंच तुझ्या डोक्यात आहे।
कवी प्रेम।
१२/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता