Author Topic: सांगेन देवाला  (Read 529 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
सांगेन देवाला
« on: January 28, 2018, 07:35:39 PM »
सांगेन देवाला
 
आयुष्यात जर कधी
देव भेटला
तर खडसावून
सांगेन त्याला
आत्ता पुरे
देवपणाचे ढोंग
घे कधी
माणूसपणाचे सोंग.

- अरूण सु.पाटील
   
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता