Author Topic: अमर प्रेम कहाणी  (Read 321 times)

Offline dineshnick39

  • Newbie
  • *
  • Posts: 13
अमर प्रेम कहाणी
« on: May 15, 2018, 02:39:18 PM »
अमर राहो आपले सखे प्रेम बंध
मन गुंतल तुझाच सखे मला छंद
प्रेमाचा वारा आपल्या वाहूदे बेधुंद
कवळ्या जवानीचा दरवळुदे सुघंध

कपाळी तुझ्या इशकाचा शोभे गंध
तुझ्या कवळ्या रूपाच्या,मोहात मी धुंद
तुला पाहता सखे मी झालो ग मंद
तू माझी मी तुझा सात जन्म आपलं असंच
------------राहूदे ग बंध------------

ये आशिक दिल...एक दिन
बिमार प्रेमी को मिलने चला गया
ये आशिक दिल...एक दिन
बिमार प्रेमी को मिलने चला गया
बिमार तो हमारी दुवा से ठीक हुवा पर...
ये आशिक दिल...
किसींकी मोहब्बत का शिकार हो गया
दिनेश(दादा)पलंगे


Marathi Kavita : मराठी कविता