Author Topic: शेवटचा श्वास माझा  (Read 588 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 406
शेवटचा श्वास माझा
« on: September 29, 2018, 10:04:04 PM »

हतात ठेऊनिया फुलाची पाकळी
डोंळ्यात तुझी ती मुर्त माझ्या।
आठवणीत राहिल कायम मी
अन् प्रत्येक कविता तुझ्या।
सोडतोय शेवटचा श्वास माझा
जो तुझ्यात गुतंला होता।
काळाची मर्जी ती अन्
नशिबाचा माझ्या भोग होता।
कवी प्रेम।
२९/०९/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता