Author Topic: कुपोषण  (Read 205 times)

Offline Kalarudraksh

  • Newbie
  • *
  • Posts: 2
कुपोषण
« on: October 10, 2018, 05:18:46 PM »
कुपोषण
कुपोषित मुलं येतात जन्माला
लोकशाहीत आणि राजेशाहीतही
आपण जन्माला नाही घालत
लोकशाही आणि राजेशाही
ती आपोआप घर्षणानें जन्म घेतात
कुपोषित राजेशाही सारखी
दोष गुडघ्यांना घासले तेच जातात
पुरुषाचे आणि बाईचेही अनुभवताना
राजेशाहीहि आणि लोकशाहीहि

प्रशांत अशोक कुलथे
३/१०/२०१८

Marathi Kavita : मराठी कविता