Author Topic: तुम्हाला कविता करण्याचा छंद केव्हा पासून   (Read 4734 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,421
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
मी माझी पहिली कविता "काळरात्र", college मध्ये असताना लिहिली होती! आमच्या college magazine मध्ये ती प्रसिद्ध पण झाली होती! तेव्हापासून मी मुक्त छंदात कविता लिहू लागलो! MK वर येऊन मला कळले कविता लिहिणे म्हणजे सोपे नव्हे, त्यात यमक, गमक, लय, वृत्त  सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते! यामुळे हल्ली माझे कविता लिहिणे थांबले आहे........ :(