Author Topic: तिचा तो प्रत्येक शब्द जेव्हा आठवत जातो  (Read 1382 times)

Shindeamol

  • Guest
तिचा तो प्रत्येक शब्द जेव्हा आठवत जातो तस या हृदयावर एक घाव होत जातो ती पुन्हा आयुष्यात येणार नाही तुझ्या जणू हेच मला सांगून जातो हे जीवनच तिच्या साठी होत या जीवाची होणारी होरपळ पुन्हा करुण जातो .......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900