Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
मिठी... पहिला पाऊस, पहिली सरसोबत ती ही असावीचिंब बाहूंच्या कवेत शिरण्या मुंगीस जागा नसावी ॥ १ ॥त्या रोमांचित धुंध क्षणीमज विसर जगाचा पडावाकडाडणारी मेघगर्जनापण 'असर' तिचा ही न व्हावा ॥२॥मिठीत माझ्या कळी उमलू देफुलू दे आणिक बहरू देमजसाठी सुख-स्वप्नांची दुनिया तिच्या गालिची खळी असू दे ॥३॥अखेर, तिजभोवतीच्या बाहूंचीअलगद मिठी सुटावीजरी विभक्त होतील शरीरेमनं मात्र ती गुंतून राहावी ॥४॥Author Unknown
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.