Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळचीफोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायचीमाझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायचीतिच्या मनातल सगळच मला सांगायचीसुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होतीदुःखांमध्ये मला सावरनारा हात होतीमाझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायचीअशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळचीएक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवलतिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितलपायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकूनथोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउनबिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपनखोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदनती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होतीमीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होतीप्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवतम्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवतनक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करणहे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होतमाझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवतम्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होतती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरलीतेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरलीएकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होताआणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली""खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडलआणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल.....संजीव
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.