मनसेचा आझमींविरोधी हल्लाबोल योग्य आहे?

Started by tanu, November 11, 2009, 02:27:50 PM

Previous topic - Next topic

tanu

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिंदीतून शपथ घेणारे अबू आझमी यांचे थोबाड मनसेच्या आमदारांनी भर सभागृहात रंगविले. अर्थात या कृत्याबद्दल मनसेच्या चौघा आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली. या राड्यामध्ये कुणाची भूमिका योग्य, कुणाची अयोग्य?


Express Yourself by posting your view


shardul

Yogya ahe..pan padhat chukli asa vatat ahe..karan ata apply MNS che aamdar vidhan sabhe madhye basu shaknar nahit  :'(