* मनाचा गाभारा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 17, 2014, 09:59:18 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मनाच्या गाभा-यात
वर्षाव आठवणींचा
हिशोब होतो
मिटल्या पाउलखुणांचा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai