* कवीच मन *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 19, 2014, 11:15:11 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कवीच मन जर
कुणालाही कळलं असतं  :)
तर कवितेला आज
घर मिळालं असतं...!  :'(
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai