तूजी ती भेट .......

Started by savita tajane, November 19, 2014, 10:20:40 PM

Previous topic - Next topic

savita tajane

तुज़ी  ती भेट
सांगून गेली सर्व काही
तुजा विरह आता सहन होत नाही
तुझ्या ओठी असणारे शब्द
सांगत होते सगळे
मला न वाटते  तुझ्या वीना वेगळे
तुझे डोळे ओले होत होते
माझ्या भावनाशी खेळत होते
नकळत माझ्या खांद्यावर येणारा तुज़ा हात
आज ओढ़निशि खेळत होता
नेहमी विश्वासने पाहणारे तुझे डो ळे
मनात नसताना दूर गेले
सर्व आठवनि मनात ठेऊन गेले
                        --सविता ताजणे