** अबोल भावना **

Started by Lyrics Swapnil Chatge, November 22, 2014, 07:04:15 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

बोल हे मनातले आज तू बोल हे शब्‍द सारे
नको राहूस अबोल असा तू काहीतरी बोल ना रे
किती आतुरतेने वाट पाहते मी तुझी
अजून हे तुला कसे जाणिवेना सांगना रे...

किती माडू मी अबोल भावना,आजून कागदावरी या पून्हा
शब्दही रचताहेत भाव नवे आठवून पुन्हा त्या क्षणाना
बघ कशी पालवी फुटते ही नवी आजून शब्दच्या सुमनाना
जणू वसंताची चाहूल लागे ग्रीष्माची झळा सोसताना  !!

- कु.स्वप्नील चटगे
        (अबोल मी)