धर्म आणि सत्य

Started by Sachin01 More, November 23, 2014, 02:17:43 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

मी खुप काही ऐकलं आहे धर्माबद्दल पण मला खाञी आहे कि तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ऐकलं असेल पण हे पटतयं का?
अमुक-अमुक धर्म श्रेष्ठ असतो आणि अमुक धर्म कनिष्ठ असतो?
हे कशावरुन.....
जर एखाद्याचा जन्म अमुक धर्मात झाला तर त्याचा तोच धर्म असतो का?
धर्म हि खुप संवेदनशिल बाब आहे पण मुळात धर्म काय?
मला नेहमी वाटत धर्म हि एक आवश्यक बाब आहे पण तिचा अर्थ व्यवस्थित असावा.
आपण विचारांचे आचरण करु शकलो तर आपण धर्म समजु शकतो.
धर्म जन्मावरुन नाही तर अमुक -अमुक विचारप्रणालीच्या आचरणावरच असतो .
आपण ज्या धर्मात जन्मलो तोच आपला धर्म असणे जरुरी नाही...
जे सहमत नाहीत त्यांची माफी मागतो...
Moregs