Khupach chan lekh aahe ha agadi hraudaysparshi. Thanks for this awesome article Nirmala.
आज जीवनाच्या या टप्प्यावर समजु लागलंय काय असतं आयुष्य ते ... आयुष्यातील चढ उतार काय असतात, संकट काय असतात ... म्हणूनच हे आयुष्य नकोसं वाटतं ... आणि हेवा वाटतो तो "त्या आयुष्याचा' 'भूतकाळात' हरवलेलं ते आयुष्य आठवतं खरंच किती सुखद होतं! ... पण ... आज ... आपण ते जगायचंय म्हणतानाही जगू शकत नाही ... कधी जगता येणारही नाही ... हिच एक खंत राहते ... एक खंत टोचते ... बास हीच एक खंत ... तेवढीच एक खंत!
agadi khare aahe he.............
Anek Dhanyawad........
Keep it up.