Shailesh Lokhande 8:17am Jan 24
एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्ड बरोबर बागेत
फिरत होती,
इतक्यात चिंगीचा नवरा आला..
आणि त्याने
तिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवात केली..
चिंगी - मारा साल्याला,
आपल्या बायकोला फिरवत
नाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..
(इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डला जोश आला आणि त्याने
तिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली)
चिंगी - मार साल्याला,
स्वःता तर फिरवत
नाही,
आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू
देत नाही..