"all is well "

Started by "anolakhi", January 20, 2010, 08:33:28 PM

Previous topic - Next topic

"anolakhi"

तू नसतानाही,तुझ्यातच रमायला शिकलो आहे,
मी आता "all  is  well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...

गर्दीतही स्वताच्याच विचारात हरवलेला असतो,
आणि एक-एकी तिच्या दारी स्वतहाला सापडतो,
रोज चालतो ती वाट आता विसरायला लागलो आहे,
मी आता "all  is  well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...

कारण नसता mobile च्या बटनांशी खेळत असतो,
कविता सुचली की sms टाइप करून लगेच delet  करत असतो,
कधीतरी चुकून तिच्या mobile वर कविता send  करत आहे, 
मी आता "all  is  well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...

ती समोर आली की मनाची चल-बिचल होते,
आज ती ओळख दाखवेल,की,
नजर चोरून जाइल असे प्रश्न मन विचारते,
म्हणून तर आता खिन्न- शून्य  भाव चेहरयावर आणून, 
मान सरळ ठेउन चालायला शिकलो आहे,
मी आता "all  is  well " म्हणत,
स्वतहाच्याच मनाला फसवायला शिकलो आहे...



 


astroswati


amoul

kharach khoop chhan aahe!!

rudra

sahi he yar..............lage raho...............

nirmala.


gaurig

sahi re........
all is well....... :) :) :) :)

santoshi.world


ganeshpkadam

eakdam mastttttt hi tar apli saglyachich gosht aahe

Parmita

ekdam sahi re...all is well...always

mk1984

All izz well...!!! great lines ..!! :)