पाऊस आणि तू..

Started by vijay_dilwale, November 08, 2010, 02:17:13 PM

Previous topic - Next topic

vijay_dilwale

पाऊस  येतो....येताना  तिची आठवण घेऊन येतो...
मी आपला  खुल्या मनाने भिजू पाहतो...
आपल्या वाटेचे थेंब टिपू पाहतो..
नुसतेच ओले होतात हाथ माझे.....
जीव मात्र तहानलेलाच राहतो.....


आठवतो मग तो पाऊस....चिंब भिजलो होतो आपण..
कसे कुणास ठाऊक...चक्क उजेडात हरवलो होतो आपण...
हातात हात घालून....क्षितीजापलीकडे पोहोचलो होतो आपण..
कोण कोणाच नसत म्हणतात या जगात....
पण  त्या पावसात फक्त एकमेकाचे होतो आपण....


तुला पण आठवतो का ग तो पाऊस...?
का माझ्यावरच्या रागाची शिक्षा पावसाला पण देतेस अजून..?
एवढा परका झालोय का मी...? कि स्वतःला लपवतेस माझ्यापासून..
का माझी चेष्टा करतेस ...जरा बघ तर मागे वळून.... 
मी अजून तिथेच उभा आहे ग....तुज्या वाटेवर डोळे लाऊन..


विजय दिलवाले

vijay_dilwale

guys..need ur replies..as my profile suggests i m newbie....u may nt believe bt dis is jz 2nd poem i made in my life..so kindly gv me feedbacks..take care...njoy...

Prachi


anolakhi

As you said this is your second poem..then let me tell you..its nice...keep going..


sagardhayarikar



sawsac


santoshi.world

chhan ahe kavita ....... tashya saglyach oli avadalya pan hya vishesh avadlya ........ :)

पाऊस  येतो....येताना  तिची आठवण घेऊन येतो...
मी आपला  खुल्या मनाने भिजू पाहतो...
आपल्या वाटेचे थेंब टिपू पाहतो..
नुसतेच ओले होतात हाथ माझे.....
जीव मात्र तहानलेलाच राहतो.....

vijay_dilwale

dhanyvad..!!
santoshi tai tumhi mazya saglyach kavita vachlya watat..!