कधी काळे न मला

Started by santosh.warange, January 06, 2011, 01:43:07 PM

Previous topic - Next topic

santosh.warange

जन्मोजन्मी सोबत असावी तुझी
हेची जाणले मनी माझ्या,
काय मनी होते तुझ्या ,
कधी कळले  न मला !!
सुख दुखाच्या वाटेवरी
तुझा हात राहील माझ्या हाती,
हेची जाणले मनी माझ्या,
काय मनी होते तुझ्या ,
कधी कळले  न मला !!
गेलीस दूर तु सोडून मला
दिला त्रास फार मी तुला
पण त्या त्रासातले प्रेम कधी
कळले न मनी तुझ्या,
पण काय मनी होते तुझ्या ,
कधी कळले  न मला !!

स्वप्नील वायचळ

chhan ahe kavita....
ajun post karat ja.....
khali koni keli ahe te naav takat ja....

santosh.warange

प्रेमभंग झाल्यावर कविता काय आणि कवी काय एकच.
खाली नाव लिहिले असते पण नाव लिहायला ती माझी राहिलेली नाहीय.