Marathi kavita Facebook
Join us on Facebook

MK Google Groups
Subscribe to Marathi Kavita(MK) Google Group
Email:

Follow Marathi Kavita on twitter
Follow Marathi Kavita on twitter

Author Topic: कोण म्हणत भारत गरीब आहे ....  (Read 10584 times)

Offline ankush.sonavane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 63
  • Gender: Male
          कोण  म्हणत  भारत गरीब आहे ....

रॉकेल महागले, पेट्रोल महागले, महागले सर्व काही
रोज नवीन घोटाळे घटती कुंपणच शेत घाई.
कोण  म्हणत  भारत गरीब आहे .................................

    गल्लीतला टपोरी आज नगरसेवक बनला आहे
    दुसऱ्याचा खोलीत राहणारा ४ बंगल्यांचा मालक आहे.
    कोण  म्हणत  भारत गरीब आहे ................................

बैलगाडीच्या जागी आता मर्सडीझ आली आहे
शेतकरी कर्जात अन दलाल मलई खात आहे.
कोण  म्हणत  भारत गरीब आहे .................................

    नेते बोलतात भारत महासत्ता  बनणार आहे
    प्रत्येकाने आपले खाते स्विस बँकेत खोलले आहे.
   कोण  म्हणत  भारत गरीब आहे ...............................

भारत श्रीमंत आहे पण भारतातील लोक गरीब आहेत
श्रीमंत  अजून  श्रीमंत होत आहे
गरीब मात्र पोटासाठी आहोरात्र झटत आहे.
कोण  म्हणत  भारत गरीब आहे ...................................
                                              अंकुश सोनावणे

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 935
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
भारत श्रीमंत आहे पण भारतातील लोक गरीब आहेत
श्रीमंत  अजून  श्रीमंत होत आहे
गरीब मात्र पोटासाठी आहोरात्र झटत आहे.
कोण  म्हणत  भारत गरीब आहे ...................................

Haresh

  • Guest
Nice one....

DEEPESH

  • Guest
 ::) :D

Offline patilss143@rediffmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
nice

pankaj v somwanshi

  • Guest
whery nice

Offline hemant dahatonde

  • Newbie
  • *
  • Posts: 1
very nice wonder ful :)

jyothi

  • Guest
very nice! : ;)

Offline bsonawane1

  • Newbie
  • *
  • Posts: 1
nice poem

Vinayakpadwal88@gmail.com

  • Guest
Hi....friends

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
9 x 3 = ? (Answer in number):


Facebook Comments