Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
तो एक क्षण तुझ्या माझ्या भेटितला,तो एक क्षण तुझ्या माझ्या मैत्रीतला|तो एक क्षण तुझ्या माझ्या प्रितितला,तो एक क्षण तुझा माझ्यापासून दूर जाण्याचा|तो एक क्षण तुझ्या निखळ हस्यत रामन्याचा,तो एक क्षण तुझ्यासोबत स्वप्ना रंगवण्याचा|तो एक क्षण रुसन्यातला, रागवण्यातला,तो एक क्षण आपल्या भांडणातला,तोच एक क्षण तुझा माझी समजूत घालण्यातला,आणि तीच एक वेळ तुला माझी आणि मला तुझी ओळख करून देणारा|असे अनेक क्षण आणि अनेक प्रसंग आठवण होऊन रोज भेटणारे,आणि मला तुझी ओढ लावणारे|| Priyanka Jadhav.
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.