तुझ्या प्रीतिचा तो क्षण खुप महत्वाचा आहे तुझ्यासाठी
त्याची आठवण आहे फ़क्त तुझ्यासाठी
तुझे सुंदर रूप आहे त्याच्यासाठी
तुझ सजन सवारण आहे त्याच्यासाठी
त्याच जीवन आहे तुझ्यासाठी
आणि त्याच प्रेम आहे फ़क्त तुझ्यासाठी........
..................भानुदास............