अधुरे स्वप्न

Started by smit natekar, March 20, 2012, 12:13:33 PM

Previous topic - Next topic

smit natekar

♥ ♥
. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
•ღ•अधुरे स्वप्न .●•٠·ღ
तुला जायचं होत..!
का मला जगणं शिकवलं..!
का आशा जागवली माझ्या मनात...!
का स्वप्न दाखवली.....!
आता फक्त डोळ्यांना एकच काम
देइचे आहे...!
इतकं रड्यला लावणार कि
तू दिलेली सर्व स्वप्न....!
आश्रू सोबत वाहून जायला
पाहिजे..........!
♥ ♥
. ♥´¸.♥*´¨) ¸.♥*¨
•ღ•nagraj●•٠·ღ

jyoti salunkhe


smit natekar