काय यालाच म्हणतात miss करणे

Started by Mandar Bapat, November 22, 2012, 05:19:43 PM

Previous topic - Next topic




कवि - विजय सुर्यवंशी.

तुही चंद्र बघत असशील ,म्हणून चंद्र बघणे [/size]चंद्राच्या निमित्ताने तुझा चेहरा न्याहाळणे टपोरे तुझ्या बोलक्या डोळ्यांशी  बोलणेअन चटकन चंद्र अश्रूंमुळे पुसट होणे  काय यालाच म्हणतात miss  करणे


       chan........... apratim......


मिलिंद कुंभारे


अशोक भांगे (सापनाई कर )



HeartLess

owsume yaar   :)