ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 16, 2012, 11:33:04 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar


Sanjay Mali

Khup masta..
प्रेम कधीही होऊ शकते
कोणावरही होऊ शकते
कधी झाडावर तर
कधी मातीवर होऊ शकते
जेव्हा कुठच्याही नात्याची
मुळे खोलवर रुजतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....

Nakkich hyalach prem mhanatat.

Sanju...

Ankush S. Navghare, Palghar



Ankush S. Navghare, Palghar



मिलिंद कुंभारे

मन नकळतच कुणात गुंतते,
त्याच्यातच मग ते रमते......

ह्यालाच का प्रेम म्हणतात?....


:) :) :)

Ankush S. Navghare, Palghar


Vikas Vilas Deo