गुलाबी थंडी..."

Started by yuvrajpatil001, February 25, 2013, 04:45:01 AM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

♥ ♥ ♥
तुझ्या प्रेमाच्या गुलाबी थंडीने
अगदीच गारठून टाकलंय..,
म्हणून तर तुझ्या हृदयाच्या शालीने
स्वतःला पांघरून घेतलंय..."" ♥ ♥ ♥


Yuvraj..."

केदार मेहेंदळे