माझे मन

Started by kalpana shinde, March 23, 2013, 01:05:18 PM

Previous topic - Next topic

kalpana shinde


माझे  मन
मन तर एक उडत पाखरू
उडण्याचे काम करत असते
उडताना ठेच लागू नये म्हणून
वेळीच त्याला सावरायचे असते


कोण चांगला कोण वाइट
मनाला काही कळत नसते
लागलीच ठेच कधी मनाला
एकांतात बसून रडत असते


लहान मुलांप्रमाणेच मनही
आपले निष्पाप असते
मग का हि स्वार्थी दुनिया 
मनाला नेहमी तोडत असते   :( :( :(
   

कल्पना शिंदे (मोना )
२३.०३.२०१३.

मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे

kavita chan ahe pan mala  vatat hi itar kavitan madhe post vhyayala havi

sylvieh309@gmail.com

थोड   कवितेवर  काम   करायची    गरज  आहे


माधवन काळेवार

mala pan hi ek copy cha vatate kahi pan aso kavita chan aahe....

nirmala more

ATA TUCH SANG.............
MI KADI RUSALE TUJAVAR
MAG KA RAGAVALAYS AS AMAJYAVAR..........
ATA TUC SANG........

Madhura Kulkarni

Kedar aani sylvieh309@gmail.com,
yanchya matashi sahamat aahe.
Pan kavitecha aashay aavadala.

Ravi Jadhav

छान भाव आहेत
काही कवी असेही असतात त्यांना कविता करतांना
शब्दांशी खेळायला जमत नाही पण ते जे काही लिहितात
त्याचा आशय मात्र खूप छान  असतो