एका वळणावर

Started by अशोक भांगे (सापनाई कर ), April 16, 2013, 04:30:43 PM

Previous topic - Next topic

अशोक भांगे (सापनाई कर )

  किती  छोट  आहे  हे  जिवन ,
त्यात  किती  आहे  प्रेम ,
विचार  कर  माणसा  -----एका वळणावर .

तू तिला भेटलास ,
ती तुला भेटली ।
आयुष्यात प्रेम मिळाले ,
त्यागाच्या गोष्टी तू करू नकोस ,
विचार कर , सोडून आली ती सर्व नात्यांना -------एका वळणावर .

प्रेमाशिवाय दुसरी देवान घेवाण नात्यामध्ये नाही ,
शेवटपर्यंत फ़क़्त प्रेमच राहणार .
मग तिने काय दिले ,
मी काय दिले ,
कशाला हिशोब ठेवतोस --------एका वळणावर .

जीवनाची मुल्ये जाणून घे ,
समाजात राहतोस जबाबदारीचे भान ठेव .
प्रेम हे सीमित ठवू नकोस ,
खूप मोठ आहे हे प्रेम ,
समाजाला  याची  गरज आहे ,
विचार कर -----------एका वळणावर .


                                        अशोक भांगे (सापनाई कर )

rudra

ashok vichar chhan ahet pan shabdh julani thodishi julaun ghya....
yasathi tumhala kedar mehendale madat karu shaktil tyanchi shabdh julani vyavasthit aste...
thanx....

अशोक भांगे (सापनाई कर )

thank you for your kind suggestion.......!