अशी सांज येते.

Started by yogeshingale, May 01, 2013, 12:20:18 PM

Previous topic - Next topic

Shona1109


yogeshingale




Çhèx Thakare


vinod.patil.12177276

अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र अश्रूंना वाट मिळते .
ओघळता तिचे अश्रू ,
ती सांज हि रडते ,

ह्र्दयस्पर्शी काव्य ..

Pratej10

अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र  अश्रूंना वाट मिळते .


Khoop chan :) :) :)

sweetsunita66

मुक्या भावनांना शब्दाची साथ ,
प्रेम सागराला आली भरतीची लाट ,
नवीन काव्याची आम्ही पाहतोय वाट  :)