Luv Quote

Started by yuvrajpatil001, June 13, 2013, 12:15:29 AM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

तू मला एक लाल गुलाब दिल होतंस
माझ्याकडे काही नाहीये तुला द्यायला..,

फक्त इतकंच सांगेन मी तुला...

माझ्या हृदयाच्या घरातील भिंतीवर
रक्ताच्या लाल रंगात...
तुझ नि तुझंच नावं लिहिलेलय...""


Yuvraj..."