मावळता चंद्र

Started by Pratej10, July 18, 2013, 02:34:01 PM

Previous topic - Next topic

Pratej10

ती पहाट खूप सुंदर होती, जेंव्हा तुझा हात माझ्या हातात होता
लोकांच्या या घाई गर्दीत देखिल, आपण एकांतात होतो
रातराणीचा गंध दरवळत होता, अन
मावळता चंद्र आपल्या प्रेमाला साक्ष देत होता ...।

                                      @प्रतेज

मिलिंद कुंभारे


Pratej10