ते प्रेम असते...

Started by हर्षद कुंभार, July 19, 2013, 12:41:05 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


कधी कधी फक्त सहवासाला...
आपण प्रेम समजत असतो.
पण प्रेम या सगळ्या पलीकडचे... 
जे समजायलाच वेळ लागतो.   


रोज न भेटता ...
रोज न बोलता...
काही आंतरिक तत्वांवर जे टिकते
ते प्रेम असते,
सहवासाचा वाट मोठा नसला तरी
मनाने...
मनासाठी... 
मनासारखे प्रतिबिंबासम...
कुणी परिपूर्ण शोधलेले असते - हर्षद कुंभार
   

vinod.shirodkar111

barobar...... :)ते प्रेम असते...

मिलिंद कुंभारे


हर्षद कुंभार



हर्षद कुंभार


SANJAY M NIKUMBH

रोज न भेटता ...
रोज न बोलता...
काही आंतरिक तत्वांवर जे टिकते
ते प्रेम असते,...........kharay hech prem aste ..........mast

हर्षद कुंभार