प्रेमाचे नाते ........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 19, 2013, 03:27:06 PM

Previous topic - Next topic
ओळख ना  पाळख असते
तरी हि  त्याची खरी गरज असते
नको  असतो  अबोला त्याचा
त्याच्या शब्दांना ऐकायची  हृदयाला सवय असते
एकदा जुळले हि बंध
मग ....
हे नाते प्रेमाचे असेच  असते  ....

प्रेमाचे नाते  असेच  असते  .....



-
• ©प्रशांत. डी .शिंदे•

मिलिंद कुंभारे