शुभेच्छा सईच्या

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 19, 2013, 09:55:18 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

प्रतिक्रियेकरता आभारी आहे सुनिता... :)
.
.
झालेल्या प्रसंगी जे अनुभवले...
तेचि शब्दांनी कथन केले...

Pratej10

ओढुनिया मुखवटा स्मित हास्याचा...
मित्रांच्या सोबती हसत होतो...
कसं सांगु तुला सई...
आतुन किती मी जळत होतो...
                         

अति सुंदर विजय जी :)

Savita Kale


कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे सविताजी...
.
.
:)

कवि - विजय सुर्यवंशी.

प्रतिक्रियेकरता आभारी आहे सागर... आपल्या * साठी धन्यवाद...

sweetsunita66

दिवस येणार दिवस जाणार
गोडा बरोबर कडू क्षण पण देऊन जाणार
सगळ पचवून सार्थ करणे ,
हेच आपले काम असते
जीवनाला योग्य दिशा देणे
हेच जीवनाचे सार्थक असते ,be happy  :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.


दिवस येणार दिवस जाणार
गोडा बरोबर कडू क्षण पण देऊन जाणार
सगळ पचवून सार्थ करणे ,
हेच आपले काम असते
जीवनाला योग्य दिशा देणे
हेच जीवनाचे सार्थक असते ,be happy  :) :) :)
.
.
आभारी आहे सुनिता.
.
.
दिवस असेच हे जगायचे...
झोपाळ्यावाचुन झुलायचे...