वाट पाहते मी तुझ्या येण्याची.....

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 15, 2013, 09:34:24 PM

Previous topic - Next topic
खास मुलीच्या मनातलं.....

वाट पाहते मी तुझ्या येण्याची,
येऊन तु माझा होशील......

सारं काही देवून तुला,
मी तुझ्यात हरवुन जाईल.....

ठेवूनी डोकं तुझ्या ह्रदयावर,
माझ्या प्रेमाची साक्ष देईल......

तुझ्या डोळ्यात पाहून मी,
प्रेम रंगात रंगूनी जाईल.....

हातात हात घेवूनी मी तुझा,
घट्ट मिठीत तुला घेईल......

येवूनी कुशीत मी तुझ्या,
स्वतःला तुझ्यात हरवूनी जाईल.....

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

© सुरेश सोनावणे.....

Shekhar Gawade

ठेवूनी डोकं तुझ्या ह्रदयावर,
माझ्या प्रेमाची साक्ष देईल......
nice, simple and sweet

amol shinde

वाट तुझी पाहण्यात
डोळे तिचे  विझले
रात्र राहते रात्रच
स्वप्न मात्र भिजले .

स्वप्नांना ही चाहूल लागते
सूर्य विजतो जेव्हा
डोळाच्या पाण्याने भिजेते
गालाच्या गालीच्या तेव्हा