प्रेमाचं हे असच असतंय.....!

Started by Mayur Jadhav, August 20, 2013, 03:46:25 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

प्रेमाचं हे असच असतंय


प्रेमाचं हे असच असतंय
कुणालाही काही कळत नसतंय
जरी कळल सगळ्यांना कळतंय
पण मनाला वळत नसतंय ,
प्रेमाचं हे असच असतंय
सगळ काही  माफ असतंय
जरी कळल सगळ माफ असतंय
पण प्लानिंग मात्र पक्क असतंय ,
प्रेमाचं हे असच असतंय
रोज झोप लागत नसतेय
जरी कळल झोप लागत नाहीयेय
पण डोळे मिटायचं धाडस कोण करतंय ,
प्रेमाचं हे असच असतंय
डोक्यात विचारांच काहूर माजतय
जरी कळल विचारांच काहूर माजतय
पण तिचा विचार करायचं कोण सोडून देतय ,
प्रेमाचं हे असच असतंय
सकाळी उठलो तरी पहिली तीच दिसतेय
जरी कळल रोज पहिली तीच दिसतेय
पण तिला विसरुन कोण दिवस खराब करतय
प्रेमाचं हे असच असतंय
सगळ काही  माफ असतंय
पण प्लानिंग मात्र पक्क असतंय   
प्रेमाचं हे असच असतंय...........!

8888595857,
मयूर जाधव,
कुडाळ (सातारा).

Ankush S. Navghare, Palghar


Mayur Jadhav


sweetsunita66


Mayur Jadhav



Çhèx Thakare

रोज झोप लागत नसतेय
जरी कळल झोप लागत नाहीयेय
पण डोळे मिटायचं धाडस कोण
करतंय ,
प्रेमाचं हे असच असतंय


एकदमच मस्त

RATAN AWACHAR


Mayur Jadhav