ओठांची लाली..????

Started by सतीश भूमकर, November 28, 2013, 01:15:27 AM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

टेकवतेस जेव्हा तू
तो गुलाब ओठांवरी..
संभ्रमात पडते मग
ही दुनिया सारी...

तुझे ओठ दिसतात
त्या गुलाबापरी...??
कि त्या गुलाबानेच चोरलीये
तुझ्या ओठांकडून लाली...??

@सतीश भूमकर...

RAKESH MANE


Çhèx Thakare


सतीश भूमकर