माझं कुणीतरी...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., January 15, 2014, 12:51:36 PM

Previous topic - Next topic
खुप खुप एकटं वाटलं,

एकटा असताना केव्हातरी.....

होता प्रेमावर विश्वास माझा,

वाटत होतं.....!!!

भेटेल माझं खरं प्रेम कधीतरी.....

तु भेटलीस आणि कळलं,

या जगात आहे माझं कुणीतरी.....

माझं कुणीतरी...!!
♥   :-*  ♥  :-*   ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १४-०१-२०१४...
सांयकाळी ०६,२६...
© सुरेश सोनावणे.....