एक स्वप्न आहे माझं...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., January 15, 2014, 04:59:44 PM

Previous topic - Next topic
एक स्वप्न आहे माझं,

तुझ्यासवे आयुष्य जगण्याच.....

स्वप्नांच एक घरटं बांधून,

त्यात.....!!!

तु अन् मी सोबत राहण्याच.....
♥   :-*  ♥  :-*   ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १३-०१-२०१४...
सकाळी ०९,५६...
© सुरेश सोनावणे.....